शालेय परिपाठ

जिल्हा परिषद प्रशाला उमरगा ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने ‍हार्दिक स्वागत.

Sunday, 17 May 2020

Z.P.highschool Omerga

              गुणवत्तेचा समृद्ध वारसा असलेले

       जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा ता. उमरगा   

 

          

        सेमी इंग्रजी माध्यम     मराठी माध्यम

              प्रवेश देणे चालू आहे.

जि.प.प्रशाला हायस्कूल उमरगा येथे सन 2020-2021  चालू शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ली ते 9 वर्गासाठी प्रवेश देणे चालू आहे.

जि. प. हायस्कूल उमरगा ची वैशिष्ट्ये   --

  •    10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारे कोर्सेस Retail  व  Healthcare 

       शहरात फक्त आमच्या प्रशालेत उपलब्ध्.  (विद्यार्थी प्रवेश मर्यादा -  फक्त 25)

  •         आधुनिक व दर्जेदार  E-learning सुविधा.
  •         Video Conferencing द्वारे जिल्हयातील तज्ञ शिक्षकाकडून Online शिक्षणाची सोय.
  •        अटल टिंकरींग लॅब
  •        विद्यार्थ्यांसाठी जिमची सुविधा -  उमरगा शहरात फक्त आमच्या प्रशालेत उपलब्ध्.
  •        शाळेची भव्य इमारत व प्रशस्त क्रीडांगण.
  •        प्रशस्त सांस्कृतिक हॉल.
  •        राज्यपुरस्कार व जिल्हापुस्कारप्राप्त तज्ञ शिक्षकवर्ग.
  •        मोफत पाठ्यपुस्तके
  •        मोफत गणवेश.
  •       मोफत शैक्षणिक साहित्य.
  •       विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय.
  •      1 ली ते 8 वी शालेय पोषण आहार.
  •       सुसज्ज पयोगशाळा.
  •       विज्ञान मिनी लॅब.
  •        Digital Classroom
  •       भव्य ग्रंथालय.
  •       ॲस्ट्रॉनॉबी लॅब.
  •       5 वी व 8 वी साठी स्कॉलरशिप व NMMS चे नियमित जादा तासिका.
  •        दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम.
  •        सुसज्ज क्रीडा विभाग
  •        सुसज्ज संगणक लॅब.
  •        दर्जेदार English Lab.
  •        स्काउट व गाईडचे उत्कृष्ट संचलन ग्रुप.
  •        झांज पथक.
  •        लेझिम पथक सराव.
  •        शालेय प्रांगणात 150 झांडांचे वृक्षांवरोपन व वृक्ष संगोपन
  •     इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींसाठी सॅनेटरी पॅड मशीनची प्रशालेत उपलब्धता
  •       दहावीच्या विद्यार्थांसाठी प्रोत्साहनपर 15000 रू चे बक्षिस.
  •       विद्यार्थ्यांसाठी प्रशालेतील शासकीय शिष्यवृत्ती  –

      1.   सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 
      2.   अपंग शिष्यवृत्ती ,
      3.   सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती
      4.   उपस्थिती भत्ता ,
      5.   अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

 



Wednesday, 13 May 2020

About Retail


या कार्यक्रमा बाबत:-

               

  NSQF(National Skill क्वालिफिकेशन Fream Work) अंतर्गत आणि समग्र शिक्षा अभियान मार्फत तसेच केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या सयुक्त विद्यमाने कौशल्याभिमुख अभ्यासक्रम इतर अभ्यास्क्रमासोबत काही निवडक शासकीय प्रशालेत प्रायोगिक तत्वावर चालविला जात आहे.

 

उद्देश्य:-

शालेय शिक्षण सोबत कौशल्याभिमुख शिक्षणाची साथ लाभल्याने शिक्षणाची गोड़ी वाढते तसेच (Drop Out) शालाबह्ये विद्यार्थीचे प्रमाण घटते परिणाम स्वरूप शालेय पट सुधारतो,सहसा काही विद्यार्थी आर्थिक समस्ये असल्याने उच्यशिक्षण सोडून देतात आणि अकुशल कामगार म्हणुन कमी वेतनावर काम करतात हे शिक्षण आत्मसात केल्याने ते सकुशल कामगार म्हणुन चांगल्या वेतनावर काम करू शकतात अन्यतः स्वताचा व्यवसाय करू शकतात, जे विद्यार्थी उच्च शिक्षण घ्येऊ इछितात त्याना पुढील शिक्षण जसे पॉलिटेक्निक,ITI यांच्या प्रवेशामधे 15% जागा या विषय घेवुन उतीर्ण विद्यार्थीसाठी राखीव असतात.

 

अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धत:-

 

रिटेल या विषयात दोन लेवल मधे दोन विषय शिकविले जातात

 

१ Store Ops Assistant.

२ Cashier

 

           70% प्रात्यक्षिक 30% लिखाण या पद्धतिने अभ्यासक्रम शिकविला जातो यात प्रामुख्याने

  1.   प्रयोग(Role Play)
  2.  औदोगिक सहल(Industrial Visit)
  3.  अतिथि व्याक्यान(Guest Lecture)

यश संपादन:-

  1.   प्रतेकवर्षी या विषयाचा एसएससी बोर्ड निकाल १००%
  2.   15 विद्यार्थिचा पॉलिटेक्निकला प्रवेश
  3.   अंतर्जिल्हा बालप्रयोगी प्रदर्शनात आदर्श प्रशाला सन्मान.
  4.   10 विदार्थी (18 वर्ष पूर्ण) पुणे येथे नौकरिस
  5.   4 विद्यार्थी स्वताचा व्यवसाय करत आहेत.



Add caption
                                                                                            

Wednesday, 6 May 2020

NMMS परीक्षेतील यश


                                            

                                         जिल्हा परिषद प्रशाला उमरगा ची विद्यार्थिनी कु भाग्यश्री तुळशीराम भोसले इयत्ता आठवी NMMS शिष्यवृ्त्तीधारक झालेली आहे . मार्गदर्शक शिक्षक व कु. भाग्यश्री भोसलेचे प्रशालेतर्फे मुख्याध्यपाक व सर्व शिक्षकवृंदाकडून सत्कार करण्यात करण्यात आला.