E-learning शिक्षणपद्धती - मनोगत
मित्रहो , माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जगभरातील शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत . सध्याच्या स्पर्धात्मक युगात अध्ययन - अध्यापनात माहिती तंत्रज्ञान यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे . कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याबरोबर शिक्षणातील सर्वाधिक समस्यांचे उत्तर तुम्हाला तंत्रज्ञानात सापडेल . वर्गाध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर हि काळाची गरज आहे .
ई-लर्निंग
म्हणजे वर्गअध्यापणात माहिती तंत्रज्ञानाचा साहित्याचा उपयोग करून केली जाणारी आधुनिक
अध्यापन पद्धती. शिक्षणाच्या दर्जात
सुधारणा घडवणारी व विध्यार्थाना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही
आनंददायी शिक्षणपद्धती आहे.
ई- लर्निंग साधनातबसंगणक, प्रोजेक्टर, मोबईल, रेडीओ,
दूरदर्शन, डीव्हिडी, एलसीडी मॉनिटर यांचा समावेश होतो. ई-लर्निंग साहित्य म्हणून
आपण ध्वनिचित्रफिती, animation clips , Educational
Software, 3D मॉडेल, PPT
Slides, इंटरनेटवरील साहित्य (विशेषतः You
Tube ,Google Play Store) , वेबसाईटस,
ब्लॉग, यांचा समावेश होतो.
ई-लर्निंग मध्ये interactive
multimedia video lessons ,व Touch
Screen pen चा वापर करून प्रोजेक्टर
पडद्यावर अध्यापन करता येते.शिक्षक स्वतः पाठाचे प्रेझेंनटेशन तयार करून अध्यापन
करू शकतात. ई-लर्निंग तंत्रज्ञान शिक्षक व विध्यार्थी यांना हाताळण्यास सोपे आहे .
आपल्या प्रशालेत E -learning साठी -
·
49" screen असलेली LED
·
Computers
·
Laptops
·
projectors
·
Bluetooth
compatible Soundbox
·
शैक्षणिक CDs, DVDs
·
अभ्यासक्रम आधारित SOFTWAREs
इत्यादी साहित्य आहेत. हे साहित्य हाताळण्यास कुशल तंत्रस्नेही शिक्षक आहेत . अशा प्रकारे आपली प्रशाला ही
E-learning school आहे.
No comments:
Post a Comment
Please , do not enter any spam link in the comment box.