Read to me Software
आमच्या प्रशालेत English
अध्यापनासाठी शालेय शिक्षण विभागाकडून पुरस्कृत असलेले Read to me Software चा वापर
केला जातो. हे Software इंग्रजी अध्यापनाचे एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाद्वारे
विध्यार्थ्यांचे English word pronunciations, Word meaning, reading fluency यामध्ये
सुधारणा होते.
No comments:
Post a Comment
Please , do not enter any spam link in the comment box.