NSQF(National Skill क्वालिफिकेशन Fream Work) अंतर्गत आणि समग्र शिक्षा अभियान मार्फत तसेच केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या सयुक्त विद्यमाने कौशल्याभिमुख अभ्यासक्रम इतर अभ्यास्क्रमासोबत काही निवडक शासकीय प्रशालेत प्रायोगिक तत्वावर चालविला जात आहे.
उद्देश्य:-
शालेय शिक्षण सोबत कौशल्याभिमुख शिक्षणाची साथ लाभल्याने शिक्षणाची गोड़ी वाढते तसेच (Drop Out) शालाबह्ये विद्यार्थीचे प्रमाण घटते परिणाम स्वरूप शालेय पट सुधारतो,सहसा काही विद्यार्थी आर्थिक समस्ये असल्याने उच्यशिक्षण सोडून देतात आणि अकुशल कामगार म्हणुन कमी वेतनावर काम करतात हे शिक्षण आत्मसात केल्याने ते सकुशल कामगार म्हणुन चांगल्या वेतनावर काम करू शकतात अन्यतः स्वताचा व्यवसाय करू शकतात, जे विद्यार्थी उच्च शिक्षण घ्येऊ इछितात त्याना पुढील शिक्षण जसे पॉलिटेक्निक,ITI यांच्या प्रवेशामधे 15% जागा या विषय घेवुन उतीर्ण विद्यार्थीसाठी राखीव असतात.
अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धत:-
रिटेल या विषयात दोन लेवल मधे दोन विषय शिकविले जातात
१ Store Ops Assistant.
२ Cashier
70% प्रात्यक्षिक 30% लिखाण या पद्धतिने अभ्यासक्रम शिकविला जातो यात प्रामुख्याने
- प्रयोग(Role Play)
- औदोगिक सहल(Industrial Visit)
- अतिथि व्याक्यान(Guest Lecture)
यश संपादन:-
- प्रतेकवर्षी या विषयाचा एसएससी बोर्ड निकाल १००%
- 15 विद्यार्थिचा पॉलिटेक्निकला प्रवेश
- अंतर्जिल्हा बालप्रयोगी प्रदर्शनात आदर्श प्रशाला सन्मान.
- 10 विदार्थी (18 वर्ष पूर्ण) पुणे येथे नौकरिस
- 4 विद्यार्थी स्वताचा व्यवसाय करत आहेत.
![]() |
| Add caption |




