8 वी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 (NMMS) च्या गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थ्यांनी मिळवले उज्वल यश
जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा शाळेचे दैदिप्यमान यश.परिक्षेस बसले...09 उत्तीर्ण झाले..08 मेरिट मध्ये आले ..03
1. कु.पायल प्रविण काळे
2. आयान अजिज मुंगले
3. प्रणिता बिरू कोकरे
या विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंत दरवर्षी 12000 प्रमाणे मिळणार 60000 रूपये शिष्यवृत्ती मिळणार .यशस्वी विध्यार्थी पायल काळे , आयान मुंगले , अनिता कोकरे, आवेज चौधरी , अंजुम उस्ताद ,अंजली अंतरेड्डी , भूमिका दुबे व अंजली कांबळे व तसेच मार्गदर्शक शिक्षक सरिता उपासे , बलभीम चव्हाण ,ममता गायकवाड व सोनाली मुसळे
यांचे हार्दिक अभिनंदन.
श्री पद्माकर मोरे सौ शकुंतला मोरे
मुख्याध्यापक. शालेय यववस्थापन समिती अध्यक्षा
जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा
.
No comments:
Post a Comment
Please , do not enter any spam link in the comment box.