गुणवत्तेचा समृद्ध वारसा असलेले
जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा ता. उमरगा
सेमी इंग्रजी माध्यम मराठी माध्यम
प्रवेश देणे चालू आहे.
जि.प.प्रशाला हायस्कूल उमरगा येथे सन 2020-2021 चालू शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ली ते 9 वर्गासाठी प्रवेश देणे चालू आहे.
जि. प. हायस्कूल उमरगा ची वैशिष्ट्ये --
- 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारे कोर्सेस Retail व Healthcare
शहरात
फक्त आमच्या प्रशालेत उपलब्ध्. (विद्यार्थी
प्रवेश मर्यादा - फक्त 25)
- आधुनिक
व दर्जेदार E-learning सुविधा.
- Video
Conferencing द्वारे जिल्हयातील तज्ञ शिक्षकाकडून Online शिक्षणाची सोय.
- अटल टिंकरींग
लॅब
- विद्यार्थ्यांसाठी
जिमची सुविधा - उमरगा शहरात फक्त आमच्या प्रशालेत
उपलब्ध्.
- शाळेची
भव्य इमारत व प्रशस्त क्रीडांगण.
- प्रशस्त
सांस्कृतिक हॉल.
- राज्यपुरस्कार
व जिल्हापुस्कारप्राप्त तज्ञ शिक्षकवर्ग.
- मोफत पाठ्यपुस्तके
- मोफत गणवेश.
- मोफत शैक्षणिक
साहित्य.
- विद्यार्थ्यांसाठी
पिण्याच्या पाण्याची सोय.
- 1 ली ते 8 वी शालेय पोषण आहार.
- सुसज्ज
पयोगशाळा.
- विज्ञान
मिनी लॅब.
- Digital
Classroom
- भव्य ग्रंथालय.
- ॲस्ट्रॉनॉबी
लॅब.
- 5 वी व
8 वी साठी स्कॉलरशिप व NMMS चे नियमित जादा तासिका.
- दर्जेदार
सांस्कृतिक कार्यक्रम.
- सुसज्ज
क्रीडा विभाग
- सुसज्ज
संगणक लॅब.
- दर्जेदार
English Lab.
- स्काउट
व गाईडचे उत्कृष्ट संचलन ग्रुप.
- झांज पथक.
- लेझिम
पथक सराव.
- शालेय प्रांगणात 150 झांडांचे वृक्षांवरोपन व वृक्ष संगोपन
- इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींसाठी सॅनेटरी पॅड मशीनची प्रशालेत उपलब्धता
- दहावीच्या विद्यार्थांसाठी प्रोत्साहनपर 15000 रू चे बक्षिस.
- विद्यार्थ्यांसाठी प्रशालेतील शासकीय शिष्यवृत्ती –
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
- अपंग शिष्यवृत्ती ,
- सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती
- उपस्थिती भत्ता ,
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
No comments:
Post a Comment
Please , do not enter any spam link in the comment box.