सांस्कृतिक कार्यक्रम
जि.प.प्रशाला उमरगा
च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग
घेतला. सांस्कृतिकम कार्यक्रमात विद्यार्थांनी विविध सामाजिक , शैक्षणिक , देशभक्तीपर
व समाजप्रबोधनात्मक नृत्यांचे सादरीकरण केले. शिवराज्याभिषेक सोहळयाचे नेत्रदिपक सादरीकरणाने
कार्यक्रमाचे सादरीकरण शिवमय झाले होते. चित्रपटातील गीत , लावण्या ,कोळीगीत, भक्तीगीत
गझल इत्यादीवर विद्यार्थ्यांनी नृत्याचे सादरीकरण केले. उपस्थितांनी उत्स्फुर्तपणे
टाळया वाजवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रतिसाद दिला.
No comments:
Post a Comment
Please , do not enter any spam link in the comment box.