शालेय परिपाठ

जिल्हा परिषद प्रशाला उमरगा ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने ‍हार्दिक स्वागत.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यश

जिल्हा परिषद हायस्कूल उमरग्याची पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2020- 2021 मध्ये उत्तुंग भरारी.दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक



           शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या शाळेचे 2 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.       
१) रोहन नामदेव केदारे    212       
२) कु.श्रेयशी त्रिमूर्ती शिंदे     202.
   या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार अॕड.राजश्री महाजन व मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशालेतील शिल्पा चंदनशिवे, संजय रुपाजी व सोनाली मुसळे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन शिक्षकाचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे उपाध्यक्ष शंकर सुरवसे गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार केंद्र प्रमुख शिला मुदगडे व प्रशालेतील शिक्षकांनी अभिनंदन केले.



No comments:

Post a Comment

Please , do not enter any spam link in the comment box.