शालेय परिपाठ

जिल्हा परिषद प्रशाला उमरगा ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने ‍हार्दिक स्वागत.

HEALT CARE

HEALTH CARE


            Healthcare हे व्यावसायिक शिक्षणातील विषय असून तो विद्यार्थांना वैद्यकीय क्षेत्रातील उपयुक्त माहिती व गुणवत्ता प्राप्ती साठी तसेच प्राथमिक स्तरातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य गुण अवगत व्हावे याकरिता शासनाकडून शिेकविले जातात. विद्यार्थांना प्राथमिक स्तरातून व्यवसाय शिक्षणामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून विविध व्यावसायिक विषय शिकविले जातात. त्यामधील हेल्थ केअर हा व्यावसायिक विषय मानला जातो.

    

       हेल्थ केअर हा विषय दोन स्तरामध्ये  शिकविला जातो

स्तर 1 -  हा प्राथमिक माहिती देणारा स्तर आहे.

स्तर 2 -  हा प्राथमिक व व्यावसायिक सखोल माहिती व प्रात्यक्षिक गुण अवगत करणारा स्तर आहे.

        या दोन्ही स्तरांची संपूर्ण माहितीज्ञान  अवगत करूण “रूग्ण आरोग्य सहाय्यक (Patient care assistent)  हे पद बहाल केले जाते.

या अभ्यासक्रमामध्ये 70% प्रात्यक्षिक कौशल्य व 30% लिखाण कौशल्याचा समावेश आहे.

यामध्ये विद्यार्थ्यास –

1.       औद्योगिक क्षेत्रभेट

2.       अतिथी व्याख्यान / मार्गदर्शन

3.       विद्यार्थी कौशल्य

  असे विविध उपक्रम राबवले जातात.


हेल्थ केअर या व्यावसायिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी वैद्यकिय , नर्सींग अशा ठिकाणी शासनामार्फत ठराविक जागा आरक्षित ठेवल्या जातात.


हेल्थकेअर उत्तीर्ण विद्यार्थी कोणत्याही रूग्णालयामध्ये रूग्ण आरेाग्य सहाय्यक म्हणून रूजू होवू शकतो.





विद्यार्थी कौशल्य विकास उपक्रम




क्षेत्रभेट – प्राथमिक आरोग्यकेंद्रय मुळज




क्षेत्रभेट – उपजिल्हा रूग्णालय उमरगा




Geust Lecture

No comments:

Post a Comment

Please , do not enter any spam link in the comment box.