Astronomy Club
विद्यार्थ्यांमध्ये खगोलीय ज्ञान वाढावे , संशोधन वृत्ती वाढीस लागावी यासाठी जिल्हा परिषद प्रशाला उमरगा येथे ॲस्ट्रॉनॉमी क्लब स्थापना करण्यात आली. ॲस्ट्रॉनॉमी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दुर्बिणीच्या सहाय्याने खगोलीय घटना, ग्रहतारे , चंद्र यांचे निरीक्षण करता येणार आहे.मानवी कक्षेबाहेरील खगोलीय संकल्पना तारे ग्रह , उपग्रह , धुमकेतू , उल्का आदी विविध घटकाचे या क्लबच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण करता येणार आहे.
No comments:
Post a Comment
Please , do not enter any spam link in the comment box.