शालेय परिपाठ

जिल्हा परिषद प्रशाला उमरगा ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने ‍हार्दिक स्वागत.

SSC 1991 Batch चा स्नेहमेळावा

                

             

            दिनांक 22/12/2018  जिल्हा परिषदेत प्रशालेत वर्ष 1991 मध्ये ईयत्ता 10 वी शिकत असलेले माजी विध्यार्थी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना शिकवणा-या शिक्षकांचा सत्कार केला. तसेच शाळेला पुस्तके भेटही दिली.

       विविध क्षेत्रात कार्यरत असलेले हे विध्यार्थी तब्बल 26 वर्षानंतर एकत्र येउन जुन्या आठवणींना उजाळा दिला व शाळेबद्दल, शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी माजी विध्यार्थानी शाळेच्या विध्यार्थांना खाउचे वाटप केले.आपलीच शाळा, वर्ग व शिक्षक पाहून सर्वच माजी विध्यार्थी भाउक झाले होते. .







SSC 1991 Batch ची वर्गनिहाय विद्यार्थी यादी







बातमी

No comments:

Post a Comment

Please , do not enter any spam link in the comment box.